New Year Offer

FinnovationZ Logo

Share Market मध्ये यशाची गुरुकिल्ली

Video Thumbnail
Duration90 Minutes
Time07:00 PM
Rating9.5/10 Rating
DateThis Sunday

20k+ Enrollment Already

Limited Seats Reserve Your Seats Now

तुम्ही हा Programme का जॉइन केला पाहिजे?

01

पैश्याने सुख विकत घेता येत नाही, पण संपत्ति सुख समृद्धी घेऊन येते, आणि तुम्हाला संपत्ति उभी करायची आहे फक्त स्वतः साठी तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा.

02

Share Market गुंतवणूक बाजार जोखीमीच्या आधीन आहेत, पण एक योग्य framework तुम्हाला कोणत्याही market conditions मध्ये पैसा बनवून देऊ शकते आणि तुम्हाला त्याची गरज आहे.

03

सर्व चांगले share market courses हिंदी मध्ये आहेत आणि मराठी मध्ये साध्या सरळ भाषेत समजावणारे आम्ही एकटेच आहोत.

04

Low risk high return opportunitiesक्वचित येते आणि तुम्हाला अशी कधीही गमवायची नाही आहे

तुम्ही सहमत आहात का?

रविवारच्या session साठी Register करा आणि मिळवा

हे 3 bonuses अगदी मोफत

Bonus 1

₹ 10,000 आमचे स्वतः चे 5 tools मिळवा अगदी मोफत

Bonus 2

Market Masters community
ची lifetime membership

Bonus 3

10-Step Secret Stock Cheat Sheet

Our Pricing

Offer Price

Share Market Mastery

₹499.00

FREE

तुम्ही काय शिकाल?

Multibagger Strategies

Multibagger Strategies

Management Analysis

Management Analysis

Financial Statement Investigation

Financial Statement Investigation

Business Potential Analysis

Business Potential Analysis

What People Say About Us

Review 1
Prasad Lendwe
Icon 1Icon 2Icon 3Icon 4

Meet Our Mentor

Prasad Lendwe, Investor, Founder

प्रसाद लेंडवे, ज्यांना नमस्कार प्रसाद म्हणून ओळखलं जातं, हे आर्थिक शिक्षण क्षेत्रातलं एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी 2011-12 साली आपल्या आपल्या मित्र-परिवारा कडून घेतलेल्या पैशयातून गुंतवणूक करून आपल्या प्रवासाची सुरुवात केली – परंतु त्यात त्यांना तोटा झाला.

या तोट्यामुळेच त्यांना आर्थिक शिक्षणाचं महत्त्व समजलं, आणि तेव्हापासून त्यांनी केवळ अंदाजावर आधारित गुंतवणुकीऐवजी investment चे खरे ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं.

त्यांच्या लक्षात आले की आर्थिक जागरूकते ची कमी ही फक्त त्यांचीच समस्या नाही आहे – ती अनेक भारतीयांची आहे. भारत आर्थिकदृष्ट्या जागरूक व्हावा, या साध्या विचारानेच त्यांनी आपला YouTube चॅनेल सुरू केले आणि आज 2.5 million हून अधिक subscribers त्यांनी कमवले आहेत.